Pedgaon Dead Body: पेडगाव ते सिरसम जाणार्या रस्त्यावरील पुलाजवळ अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. पोलिसांनी ओळख पटविण्यासाठी आवाहन केले आहे.
देशोन्नती वृत्तसंकलन »
2026-04-27 20:34:57
Parbhani dead body: पालम तालुक्यातील बनवस शिवारात एका 32 वर्षीय अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला. घटनास्थळी मोटारसायकल आणि मोबाईल फोन सापडले. पोलीस तपास सुरू आहे.
2026-04-17 18:56:59
Sengaon Youth Dead Body: सेनगाव तालुक्यातील उमरदरी शिवारात एका अज्ञात 25 वर्षीय तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह सापडला. त्याच्या हातावर 'Mom Love Dad' असा टॅटू आहे, पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
2026-04-08 16:06:06